प्रेषित 9:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आणि येथेही तुझे नाव घेणार्या सर्वांना बांधावे असा मुख्य याजकांपासून त्याला अधिकार मिळाला आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आणि आता जे तुझ्या नावावर विश्वास ठेवतात अशा लोकांस बांधून नेण्यासाठी मुख्य याजकांकडून अधिकारपत्र घेऊन हा शौल येथे आला आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 आणि येथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांना बेड्या घालाव्यात असा अधिकार त्याला महायाजकांकडून मिळाला आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आणि तुमच्या नावाचा धावा करणार्या सर्वांना अटक करण्याचा अधिकार त्याला महायाजकाकडून मिळाला आहे.” Viz kapitola |