प्रेषित 9:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आणि आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून हनन्या नावाचा एक मनुष्य आपणावर हात ठेवत आहे असे त्याने पाहिले आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 शौलाने दृष्टांतात पाहिले की त्यामध्ये हनन्या नावाचा मनुष्य आपल्याकडे आला, असून आपल्यावर हात ठेवत आहे व त्यानंतर त्यास पुन्हा दृष्टी प्राप्त झाली, असे त्यास दिसले.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 आणि हनन्या नावाचा एक मनुष्य, आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून आपणावर हात ठेवत आहे, असे त्याने दृष्टान्तात पाहिले.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्याने दृष्टान्तात पहिले आहे की, हनन्याह नावाचा कोणी एक मनुष्य येईल आणि त्याची दृष्टी परत येण्यासाठी तो त्याचे हात त्याच्यावर ठेवील.” Viz kapitola |