प्रेषित 8:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 तेव्हा षंढाने फिलिप्पाला म्हटले, “मला कृपा करून सांगा, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी किंवा दुसर्या कोणाविषयी?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 तो अधिकारी फिलिप्पाला म्हणाला, “कृपाकरून मला सांगा, हे कोणाविषयी बोलतो आहे? तो स्वतःविषयी बोलत आहे, की दुसऱ्या कोणाविषयी बोलत आहे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 अधिकाऱ्याने फिलिपला म्हटले, ‘मी तुम्हांला विनंतिपूर्वक विचारतो, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी किंवा दुसऱ्या कोणाविषयी?’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 षंढाने फिलिप्पाला विचारले, “संदेष्टा कोणाविषयी बोलत आहे, स्वतःविषयी किंवा दुसर्या कोणाविषयी?” Viz kapitola |