प्रेषित 8:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 त्याने म्हटले, “कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार?” मग त्याने फिलिप्पाला आपल्याजवळ येऊन बसण्यास वर बोलावले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 तो अधिकारी म्हणाला, “मला हे कसे, समजेल कोणीतरी याचा उलगडा करून मला सांगायला हवे?” आणि त्याने फिलिप्पाला रथात चढून आपल्यापाशी बसण्यास बोलावले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 त्याने म्हटले, “कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार?” त्याने फिलिपला आपल्याजवळ येऊन बसावयास वर बोलावले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 तो म्हणाला, “कोणीतरी स्पष्टीकरण करून सांगितल्याशिवाय हे मला कसे समजेल?” म्हणून त्याने फिलिप्पाला विनंती केली की, त्याने रथात चढून त्याच्याजवळ बसावे. Viz kapitola |