प्रेषित 8:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 इकडे प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, “ऊठ, जी वाट यरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा; ती ओसाड आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 परमेश्वराचा दूत फिल्लीपाशी बोलला तो म्हणाला, “ऊठ आणि यरूशलेम शहराहून गज्जा शहराकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा.” तो रस्ता वाळवंटातून जातो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 इकडे प्रभूच्या दूताने फिलिपला म्हटले, “ऊठ, जी वाट यरुशलेमपासून रानातून गाजाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 आता प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, “ऊठ दक्षिणेकडील रस्त्यावर जा, तो वाळवंटातून जाणारा रस्ता यरुशलेमपासून गाझाकडे जातो.” Viz kapitola |