Online Bible

- Reklamy -




प्रेषित 8:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 तेव्हा शिमोनाने म्हटले, “तुम्ही सांगितलेल्या गोष्टींपैकी काही माझ्यावर येऊ नये म्हणून माझ्यासाठी तुम्ही प्रभूजवळ विनंती करा.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 शिमोनाने उत्तर दिले, तुम्ही सांगितले त्यातले काही माझ्यावर येऊ नये म्हणून तुम्हीच प्रभूकडे माझ्यासाठी प्रार्थना करा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

24 तेव्हा शिमोनने म्हटले, “तुम्ही सांगितलेल्या गोष्टींपैकी काही माझ्यावर येऊ नये, अशी विनंती तुम्ही माझ्यासाठी प्रभूजवळ करा.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 तेव्हा शिमोन म्हणाला, “तुम्ही सांगितलेल्या या गोष्टी मजवर येऊ नयेत, यासाठी प्रभूला विनवणी करा.”

Viz kapitola kopírovat




प्रेषित 8:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy