प्रेषित 8:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 ह्या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही; कारण तुझे अंत:करण देवाच्या दृष्टीने नीट नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 या कामात तू आमचा सहभागी होऊ शकणार नाहीस, कारण तुझे अंतःकरण देवासमोर योग्य नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 आमच्या सेवाकार्यात तुला भाग किंवा वाटा नाही कारण तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने योग्य नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 या सेवेत तुला भाग किंवा सहभाग नाही, कारण तुझे हृदय परमेश्वराच्या दृष्टीने बरोबर नाही. Viz kapitola |