प्रेषित 8:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 “ज्या कोणावर मी आपले हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मलाही द्या.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 “मी ज्याच्यावर हात ठेवीन त्यास पवित्र आत्मा मिळेल, असा अधिकार मलासुद्धा द्या.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 “ज्या कोणावर मी माझे हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मलाही द्या.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 आणि म्हणाला, “मला देखील हे सामर्थ्य मिळू द्या म्हणजे ज्या कोणावर मी आपले हात ठेवेन तेव्हा त्यांना पवित्र आत्मा लाभेल.” Viz kapitola |