प्रेषित 8:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मग प्रेषितांचे हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो हे पाहून शिमोनाने त्यांना पैसे देऊ करून म्हटले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 शिमोनाने पाहिले की, प्रेषितांच्या हात ठेवण्याने लोकांस पवित्र आत्मा मिळाला तेव्हा शिमोनाने प्रेषितांना पैसे देऊ करून म्हटले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 प्रेषितांचे हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो, हे पाहून शिमोनने त्यांना पैसे दाखवून म्हटले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 शिमोनाने पाहिले की प्रेषितांनी हात ठेवले म्हणजे पवित्र आत्म्याचे दान मिळते, तेव्हा त्याने प्रेषितांना पैसे देऊ केले Viz kapitola |