प्रेषित 7:59 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)59 ते दगडमार करत असता स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी59 ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)59 ते दगड मारत असताना स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, “हे प्रभो येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती59 ते स्तेफनाला दगडमार करीत असताना, स्तेफनाने प्रार्थना केली, “प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार करा.” Viz kapitola |