प्रेषित 7:56 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)56 आणि त्याने म्हटले, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी56 आणि त्याने म्हटले, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)56 स्तेफन म्हणाला, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे!” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती56 तो म्हणाला, “पाहा, मी स्वर्ग उघडलेला आणि मानवपुत्र परमेश्वराच्या उजवीकडे उभे असलेले मला दिसत आहे.” Viz kapitola |