प्रेषित 7:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 पण त्यात त्याला वतन ‘दिले नाही, पाऊलभरदेखील जमीन दिली नाही;’ त्याला मूलबाळ नव्हते तरी हा देश ‘त्याचा व त्याच्यामागे त्याच्या संततीच्या स्वाधीन कायमचा करण्याचे’ अभिवचन देवाने त्याला दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पण त्यामध्ये त्यास वतन दिले नाही, पाऊल भर देखील जमीन दिली नाही. त्यास मूलबाळ नसताही देवाने त्यास अभिवचन दिले की, हा देश तुला व तुझ्यामागे तुझ्या संततीला वतन असा देईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 त्यात देवाने त्याला वतन दिले नाही, पाऊलभरदेखील जमीन दिली नाही. त्याला मूलबाळ नव्हते, तरी हा देश त्याच्या व त्याच्यामागे त्याच्या संततीच्या स्वाधीन कायमचा करण्याचे अभिवचन मात्र देवाने त्याला दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परमेश्वराने त्याला येथेही वतन दिले नाही, पाऊल पडेल एवढी जमीनदेखील दिली नाही. परंतु त्यावेळी अब्राहामाला मूलबाळ नव्हते, तरी परमेश्वराने त्याला असे अभिवचन दिले की, हा देश त्याला आणि त्याच्या नंतरच्या संततीला वतन म्हणून दिला जाईल. Viz kapitola |