प्रेषित 7:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 ‘कारण प्रभूने त्याला म्हटले, तू आपल्या पायांतले जोडे काढ; कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 कारण प्रभूने त्यास म्हटले, ‘तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 प्रभूने त्याला म्हटले, ‘तू आपल्या पायांतले जोडे काढ, कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 “मग प्रभूने त्याला म्हटले, ‘तुझी पायतणे काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे. Viz kapitola |