प्रेषित 7:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 हे शब्द ऐकताच मोशे परत गेला आणि मिद्यान देशात उपरा झाला; तेथे त्याला दोन मुलगे झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला आणि मिद्यान देशात परदेशी होऊन राहिला; तेथे त्यास दोन पुत्र झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला आणि मिद्यान लोकांच्या देशात उपरी झाला. तेथे त्याला दोन मुलगे झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 जेव्हा मोशेने हे ऐकले तेव्हा तो मिद्यानी लोकांच्या देशात पळून गेला व तिथे तो परकीय म्हणून राहिला आणि तिथे त्याला दोन पुत्र झाले. Viz kapitola |