प्रेषित 7:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 मग तो जवळ जवळ चाळीस वर्षांचा झाला तेव्हा ‘आपले बांधव म्हणजे इस्राएलाचे संतान’ ह्यांची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मग तो जवळ जवळ चाळीस वर्षाचा झाला, तेव्हा आपले बांधव म्हणजे इस्राएलाचे संतान ह्यांची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 तो चाळीस वर्षांचा झाला, तेव्हा आपले बांधव म्हणजे इस्राएली लोक ह्यांची भेट घ्यावी, असे त्याच्या मनात आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 “जेव्हा मोशे चाळीस वर्षाचा झाला, त्यावेळी त्याने आपल्या इस्राएली बांधवांना भेटण्याचे मनात ठरविले. Viz kapitola |