प्रेषित 7:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 योसेफाची माहिती नसलेला असा दुसरा राजा मिसर देशाच्या गादीवर बसेपर्यंत’ असे चालले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 योसेफाची माहिती नसलेला असा दुसरा राजा मिसर देशाच्या गादीवर बसेपर्यंत असे चालले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 योसेफची माहिती नसलेला दुसरा राजा मिसर मध्ये राज्य करु लागेपर्यंत असे चालले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 नंतर ‘एक नवीन राजा इजिप्तच्या गादीवर आला. त्याच्या दृष्टीने योसेफ कोणीही नव्हता.’ Viz kapitola |