प्रेषित 7:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग दुसर्या खेपेस ‘योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली’; आणि योसेफाचे कूळ फारो राजाला कळले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मग दुसऱ्या खेपेस योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली; आणि योसेफाचे कूळ फारो राजाला कळले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 मग दुसऱ्या सफरीच्या वेळी योसेफने आपल्या भावांना ओळख दिली. त्यामुळे योसेफचे कूळ फारो राजाला कळले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्यांच्या दुसर्या भेटीच्या वेळी योसेफाने आपण कोण आहोत याची ओळख आपल्या भावांना करून दिली व योसेफाच्या घराण्याविषयी फारोह राजाला सर्वकाही कळले. Viz kapitola |