प्रेषित 5:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 परंतु ते देवाचे असल्यास तुम्हांला ते नष्ट करता यायचे नाही; तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 परंतु ते देवाचे असल्यास तुम्हास ते नष्ट करता यावयाचे नाही, तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 परंतु ते देवाचे असल्यास, तुम्हांला ते नाहीसे करता येणार नाही. तुम्ही मात्र देवाचे विरोधक ठराल!” न्यायसभेने गमलियेलचे सांगणे मान्य केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 परंतु जर हे परमेश्वराचे असेल, तर तुम्ही या माणसांना थांबविण्यास समर्थ होणार नाही आणि तुम्ही केवळ परमेश्वराविरुद्ध लढत आहात, असे तुम्हाला आढळून येईल.” Viz kapitola |