प्रेषित 5:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 त्याच्यामागून गालीलकर यहूदा नावनिशी होण्याच्या दिवसांत पुढे आला व त्याने पुष्कळ लोकांना फितवून आपल्या नादी लावले; त्याचाही नाश झाला व जितके त्याला मानत होते त्या सर्वांची पांगापांग झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 त्याच्यामागून गालीलकर यहूदा नावनिशी होण्याच्या दिवसात पुढे आला व त्याने पुष्कळ लोकांस फितवून आपल्या नादी लावले त्याचाही नाश झाला. व जितके त्यास मानत होते त्या सर्वांची पांगापांग झाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 त्याच्यामागून गालीलकर यहुदा नावनिशी होण्याच्या दिवसांत पुढे आला व त्याने पुष्कळ लोकांना फितवून त्याच्या बाजूला वळवले. त्याचाही नाश झाला व जितके त्याला मानत होते, त्या सर्वांची पांगापांग झाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 त्याच्यानंतर शिरगणतीच्या वेळी, गालीलकर यहूदाह पुढे आला आणि त्याने एका टोळीस बंडास प्रवृत्त केले. परंतु तो सुद्धा मारला गेला आणि त्याच्या अनुयायांचीही पांगापांग झाली. Viz kapitola |