प्रेषित 5:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 परंतु सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलियेल नावाचा एक परूशी शास्त्राध्यापक होता; त्याने न्यायसभेत उभे राहून त्या माणसांना थोडा वेळ बाहेर पाठवण्यास सांगितले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 परंतु सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलियेल नावाचा एक परूशी शास्त्राध्यापक होता, त्याने न्यायसभेत उभे राहून त्या मनुष्यांना थोडा वेळ बाहेर पाठवण्यास सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 तेथे सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलियेल नावाचा एक परुशी धर्मशास्त्राध्यापक होता. त्याने न्यायसभेत उभे राहून त्या माणसांना थोडा वेळ बाहेर पाठविण्यास सांगितले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 परंतु गमालियेल नावाचा एक परूशी, जो शास्त्राध्यापक व सर्व लोकांमध्ये सन्मान्य मानलेला, न्यायसभेपुढे उभा राहिला आणि त्याने या माणसांना थोडा वेळ बाहेर न्यावे, अशी आज्ञा केली. Viz kapitola |