प्रेषित 5:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 ह्या गोष्टींविषयी आम्ही साक्षी आहोत आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणार्यांना जो पवित्र आत्मा दिला आहे तोही साक्षी आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 या गोष्टीविषयी आम्ही साक्षी आहोत आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला, आहे तो सुध्दा साक्षी आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 ह्या गोष्टींविषयी आम्ही साक्षीदार आहोत आणि देवाने त्याच्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला आहे, तोही साक्षीदार आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 या गोष्टींचे आम्ही साक्षी आहोत आणि पवित्र आत्मा, ज्याला परमेश्वराने जे त्यांची आज्ञा पाळतात त्यांना दिला आहे तोही साक्षी आहे.” Viz kapitola |