Online Bible

- Reklamy -




प्रेषित 5:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 “जा आणि मंदिरात उभे राहून ह्या जीवनाची सर्व वचने लोकांना सांगा.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 “जा, आणि परमेश्वराच्या भवनात उभे राहून या जीवनाचा सर्व संदेश लोकांस सांगा.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 “जा. मंदिरात उभे राहून हा संपूर्ण संदेश लोकांना सांगा.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 तो म्हणाला, “मंदिराच्या आवारात जा आणि या नवजीवनाबद्दल लोकांना सांगा.”

Viz kapitola kopírovat




प्रेषित 5:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy