प्रेषित 5:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आणि त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे, तरी लोक त्यांना थोर मानत असत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आणि अविश्वासी लोकांतला कोणी त्यांच्याशी मिळण्यास धजत नसे; तरी लोक त्यांना थोर मानीत असत, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे. मात्र लोक त्यांना थोर मानत असत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात अत्यंत सन्मान होता, परंतु त्यांच्यात सामील होण्याचे धैर्य कोणाला झाले नाही. Viz kapitola |