प्रेषित 4:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 कुप्र बेटात जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता. त्याला प्रेषित बर्णबा (म्हणजे बोधपुत्र) म्हणत. त्याची शेतजमीन होती; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 आणि कुप्र बेटाचा रहिवासी लेवी योसेफ, ज्याला प्रेषितांनी बर्णबा, म्हणजे उत्तेजन पुत्र असे नाव दिले होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 कुप्र बेटावर जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता. प्रेषित त्याला बर्णबा म्हणजे उत्तेजनपुत्र म्हणत. त्याची शेतजमीन होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 योसेफ लेवी असून सायप्रसवासी होता ज्याला प्रेषितांनी बर्णबा म्हणजे, “उत्तेजनाचा पुत्र” असे नाव दिले होते, Viz kapitola |