प्रेषित 4:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते, कारण जमिनींचे किंवा घरांचे जितके मालक होते तितके ती विकत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 त्यांतील कोणालाही काही उणे नव्हते, कारण जितके जमिनीचे किंवा घरांचे मालक होते तितक्यांनी ती विकली आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 त्यांच्यातील कोणालाही काही उणे नव्हते कारण जमिनीचे किंवा घराचे जेजे मालक होते, ते आपली मालमत्ता विकत आणि तिचे मोल आणून Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 त्यांच्यामध्ये गरजवंत असा कोणीही राहिला नव्हता. कारण घर व जमिनीचे जे मालक होते, ते त्यांची घरे व जमिनी विकून आलेले पैसे Viz kapitola |