प्रेषित 4:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 तर हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा आणि तुझ्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन बोलावे असे दान दे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 तर आता, हे प्रभू, त्यांच्या धमक्यांकडे लक्ष द्या आणि मोठ्या धैर्याने तुमचे वचन सांगण्यासाठी तुमच्या सेवकांना सामर्थ्य द्या. Viz kapitola |