Online Bible

- Reklamy -




प्रेषित 4:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 ते सुटल्यानंतर आपल्या मित्रमंडळीकडे गेले आणि मुख्य याजक आणि वडील जे काही त्यांना म्हणाले होते ते सर्व त्यांनी सांगितले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 तेव्हा त्यांची सुटका झाल्यानंतर, ते आपल्या लोकांकडे आले आणि मुख्य याजकांनी व वडिलांनी जे काही म्हणले होते ते सर्व त्यांनी सांगितले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 पेत्र व योहान ह्यांची सुटका झाल्यानंतर ते आपल्या मित्रमंडळींकडे गेले. मुख्य याजक आणि वडीलजन ह्यांनी त्यांना जे सांगितले होते ते सर्व त्यांनी त्यांना कथन केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 पेत्र व योहानाची सुटका झाल्याबरोबर, ते दुसर्‍या शिष्यांकडे गेले आणि मुख्य याजकगण आणि वडीलजन जे काही म्हणाले, ते सर्व त्यांना सांगितले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 4:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy