प्रेषित 4:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मग त्यांनी त्यांना बोलावून असे निक्षून सांगितले की, ‘येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग त्यांनी पेत्र व योहानला बोलावून आज्ञा केली की तुम्ही येशूच्या नावाने मुळीच बोलू नका व शिकवूही नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 त्यांनी त्यांना बोलावून असे निक्षून सांगितले की, “येशूच्या नावाने मुळीच बोलू नका अथवा शिकवूही नका.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तेव्हा त्यांनी त्यांना परत आत बोलाविले आणि येशूंच्या नावाने पुन्हा बोलू नये किंवा शिक्षण देऊ नये, अशी ताकीद दिली. Viz kapitola |