Online Bible

- Reklamy -




प्रेषित 4:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मग त्यांनी त्यांना न्यायसभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा केली आणि ते आपसांत विचार करून म्हणाले,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मग त्यांना सभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा करून ते आपसात विचार करू लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 मग त्यांनी प्रेषितांना न्यायसभेच्या बाहेर जाण्यास सांगून ते आपसात विचार करून म्हणाले,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 त्यावेळी त्यांनी त्यांना न्यायसभेच्या बाहेर जाण्यास सांगितले आणि एकत्र चर्चा केली.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 4:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy