प्रेषित 4:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आणि तारण दुसर्या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आणि तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही कारण जेणेकरून आपले तारण होईल; असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 तारण फक्त त्याच्याद्वारेच होऊ शकते; पृथ्वीवर मर्त्य मानवांत ज्याच्याद्वारे आपले तारण होऊ शकेल असा दुसरा कोणीही नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तारण दुसर्या कोणामध्येही सापडणार नाही, कारण ज्या नावाने आपले तारण होईल, असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मानवजातीमध्ये दिलेले नाही.” Viz kapitola |