प्रेषित 3:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा पेत्र व योहान ह्यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले; आणि पेत्र म्हणाला, “आमच्याकडे पाहा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा पेत्र, योहानाबरोबर त्यास निरखून पाहत, म्हणाला, “आमच्याकडे पाह.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 त्यांनी त्याला निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, “आमच्याकडे पाहा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तेव्हा पेत्राने व योहानाने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र त्याला म्हणाला, “आमच्याकडे पाहा!” Viz kapitola |