प्रेषित 3:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पेत्र व योहान हे परमेश्वराच्या भवनात जात आहेत, असे पाहून त्याने त्यांच्याकडे भीक मागितली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत, असे पाहून त्याने त्यांच्याकडे भीक मागितली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जेव्हा त्याने पेत्र आणि योहानला तिथे प्रवेश करताना पाहिले, त्याने त्यांच्याकडे भीक मागितली. Viz kapitola |