Online Bible

- Reklamy -




प्रेषित 3:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 आणखी शमुवेलापासून परंपरेने जितके संदेष्टे बोलले तितक्या सर्वांनी ह्या दिवसांविषयी सांगितले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 आणखी, शमुवेलापासून जे संदेष्ट्याच्या परंपरेने झाले, जितके बोलत आले, त्या सर्वानी या दिवसाविषयी कळवले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

24 तसेच शमुवेलपासून जितके संदेष्टे बोलले तितक्या सर्वांनी ह्या दिवसांविषयी भाकित केले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 “खरोखरच, शमुवेल संदेष्ट्याने आणि त्याच्यानंतर आलेल्या प्रत्येक संदेष्ट्याने आजच्या या दिवसाबद्दल भविष्य सांगितलेले आहे.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 3:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy