प्रेषित 3:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 परंतु देवाने, आपल्या ख्रिस्ताने दुःख सहन करावे असे जे सर्व संदेष्ट्यांच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 परंतु आपल्या ख्रिस्ताने दुःखे सोसावी, म्हणून देवाने आपल्या सर्व संदेष्ट्याच्या तोंडाने जे पूर्वी कळवले होते, ते याप्रमाणे पूर्ण केले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 ख्रिस्ताने दुःख सहन करावे, असे जे सर्व संदेष्ट्यांद्वारे देवाने पूर्वी सांगितले होते, ते त्याने अशा प्रकारे पूर्ण केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 परंतु ख्रिस्ताने दुःख सहन करावे म्हणून परमेश्वराने सर्व संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे जे भाकीत केले होते, ते पूर्ण केले. Viz kapitola |