प्रेषित 28:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 हे झाल्यावर त्या बेटामध्ये ज्या दुसर्या लोकांना रोग होते तेही त्याच्याकडे येऊन बरे होऊन जात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 हे घडलेले पाहिल्यावर त्या बेटावरील इतर आजारी लोक पौलाकडे आले आणि बरे झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 हे झाल्यावर त्या बेटामध्ये ज्या दुसऱ्या लोकांना रोग होते तेही त्याच्याकडे येऊन बरे झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 हे घडून आल्यावर, बेटावरील इतर आजारी माणसे त्याच्याकडे आली आणि बरी होऊन गेली. Viz kapitola |