प्रेषित 28:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्याने तर ते जिवाणू विस्तवात झटकून टाकले आणि त्याला काही इजा झाली नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परंतु पौलाने तो प्राणी शेकोटीत झटकून टाकला आणि पौलाला काही अपाय झाला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 त्याने तर तो साप विस्तवात झटकून टाकला. पौलाला काही इजा झाली नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परंतु पौलाने तो साप झटकून अग्नीत टाकला आणि त्याला काहीच इजा झाली नाही. Viz kapitola |