प्रेषित 28:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 आम्ही रोम शहरात गेल्यावर [शताधिपतीने बंदिवानांना सेनापतीच्या स्वाधीन केले, पण] पौलाला त्याच्यावर पहारा करणार्या शिपायाबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 आम्ही रोम येथे पोहोंचल्यावर पौलाला एकटे राहायला परवानगी मिळाली, परंतु त्याच्यावर देखरेख करण्यासाठी एक शिपाई ठेवण्यात आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 आम्ही रोम शहरात गेल्यावर रोमन अधिकाऱ्याने बंदिवानांना सेनापतीच्या स्वाधीन केले, पण पौलाला त्याच्यावर पहारा करणाऱ्या शिपायांबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 पुढे आम्ही रोममध्ये आल्यानंतर, पौलाला एकटे राहण्याची परवानगी देण्यात आली, मात्र पहारा करणारा एक सैनिक त्याच्याबरोबर असे. Viz kapitola |