प्रेषित 27:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग आम्ही मोठ्या प्रयासाने त्याच्या काठाकाठाने सुंदर बंदर नावाच्या ठिकाणी आलो; त्याच्याजवळ लसया नगर होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 यापुढे आमचे जहाज क्रेत बेटाच्या किनाऱ्याने मोठ्या अडचणीतून सुरक्षित बंदर येथे पोहोचले, तेथे जवळच लसया नगर होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 आम्ही मोठ्या प्रयासाने त्याच्या काठाकाठाने सुंदर बंदर या ठिकाणी आलो. त्याच्याजवळ लसया नगर होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 पुढे वादळी वार्यातून मोठ्या प्रयासाने हळूहळू मार्ग काढीत दक्षिणेकडील किनार्याने आम्ही सुंदर बंदर जे लसया शहराच्या जवळ होते तिथे आलो. Viz kapitola |