प्रेषित 27:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 जेवून तृप्त झाल्यावर ते समुद्रात गहू टाकून देऊन तारू हलके करू लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 त्या सर्वांनी पुरेसे खाल्ल्या प्याल्यानंतर धान्य समुद्रात टाकून दिले आणि जहाजातील भार कमी केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 जेवून तृप्त झाल्यावर तारू हलके करण्यासाठी त्यांनी सर्व गहू फेकून दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 त्यांनी जेवढे पाहिजे तेवढे खाल्यानंतर, खलाश्यांनी जहाजातील धान्य समुद्रात टाकले व जहाज आणखी हलके केले. Viz kapitola |