प्रेषित 27:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तेव्हा आपण कदाचित खडकाळ जागेवर आपटू असे भय वाटल्यामुळे वरामावरून चार नांगर सोडून ते उत्कंठेने दिवस उगवण्याची वाट पाहत बसले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 ओबडधोबड खडकाळ जागेवर आपले जहाज आदळेल अशी भीती वाटल्याने त्यांनी चार नांगर जहाजाच्या मागील बाजूने टाकले आणि दिवस उजाडण्याची प्रार्थना करीत वाट पाहू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 आपण कदाचित खडकाळ जागेवर आपटू, असे भय वाटल्यामुळे वरामावरून चार नांगर सोडून ते उत्कंठेने दिवस उगवण्याची वाट पाहत बसले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 आपले तारू खडकावर आपटेल असे भय वाटल्यामुळे, त्यांनी तारवाच्या मागच्या बाजूने चार नांगर टाकले आणि दिवस उजाडण्याची प्रार्थना करू लागले. Viz kapitola |