प्रेषित 27:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 आणि तिसर्या दिवशी त्यांनी आपल्या हातांनी तारवाचे अवजार टाकून दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तिसऱ्या दिवशी जहाजाची काही सामग्री त्यांनी आपल्या हातांनी बाहेर काढून टाकली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या हातांनी तारवाचे अवजार फेकून दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तिसर्या दिवशी त्यांनी तारवाची अवजारे आपल्या हाताने टाकून दिली. Viz kapitola |