प्रेषित 27:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 परंतु थोड्या वेळानंतर युरकुलोन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 परंतु लवकरच क्रेत बेटावरून ‘ईशान्येचे’ म्हंटलेले वादळी वारे वाहू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 परंतु थोड्या वेळानंतर युरकुलोन नावाचा तुफानी वारा त्या बेटाच्या बाजूने सुटला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 ते फारसे दूर गेलेही नव्हते तोच, युरकुलोन नावाचा ईशान्येकडील तुफानी वारा बेटावरून अतिशय झपाट्याने वाहू लागला. Viz kapitola |