प्रेषित 26:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तरुणपणापासून म्हणजे अगदी पहिल्यापासून माझ्या लोकांत व यरुशलेमेत माझे वर्तन कसे होते हे सर्व यहूद्यांना माहीत आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मी माझे जीवन तरुणपणापासून माझ्या प्रांतात व यरूशलेम शहरात कशा रीतिने जगत आलो हे सर्व यहूदी लोकांस चांगले माहीत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तरुणपणापासून माझ्या लोकांत व यरुशलेममध्ये माझे वर्तन कसे होते, हे सर्व यहुदी लोकांना माहीत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “मी लहानपणापासून स्वतःच्या देशात आणि यरुशलेममध्ये माझ्या आयुष्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कसे जगलो हे सर्व यहूदीयांस चांगले माहीत आहे. Viz kapitola |