प्रेषित 26:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 अहो राजे अग्रिप्पा, संदेष्ट्यांवर आपला विश्वास आहे ना? विश्वास आहे, हे मला ठाऊक आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 अग्रिप्पा महाराज, संदेष्ट्यानी जे लिहिले त्यावर तुमचा विश्वास आहे काय? तुमचा त्यावर विश्वास आहे.” हे मला नक्की माहीत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 महाराज अग्रिप्पा, संदेष्ट्यांवर आपला विश्वास आहे ना? विश्वास आहे, हे मला ठाऊक आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 अग्रिप्पा महाराज, संदेष्ट्यांवर आपला विश्वास आहे ना? आपण विश्वास ठेवता हे मला माहीत आहे.” Viz kapitola |