प्रेषित 26:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 म्हणून, अहो राजे अग्रिप्पा, मी तो स्वर्गीय दृष्टान्त अवमानला नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 यासाठी, अग्रिप्पा महाराज मला जो स्वर्गीय दृष्टांत झाला, त्याचा मी आज्ञाभंग केला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 म्हणून महाराज, अग्रिप्पा, मी त्या स्वर्गीय दृष्टान्ताचा अवमान केला नाही Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 “अशा रीतीने, महाराज अग्रिप्पा, मी त्या स्वर्गीय दृष्टान्ताचा अव्हेर केला नाही आणि सांगितल्याप्रमाणे केले. Viz kapitola |