प्रेषित 26:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तेव्हा अहो राजे, वाटेवर दोन प्रहरी सूर्याच्या तेजापेक्षा प्रखर असा प्रकाश आकाशातून माझ्या व माझ्याबरोबर चालणार्या माणसांच्या सभोवती चकाकताना मी पाहिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 वाटेत भर दुपारच्या वेळी मी माझ्या व माझ्यासमवेत असणाऱ्यांच्या भोवती स्वर्गीय प्रकाश फाकलेला पाहिला, तो प्रकाश सूर्यापेक्षाही जास्त प्रखर होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 तेव्हा महाराज, वाटेवर मध्यान्हसमयी सूर्याच्या तेजापेक्षा प्रखर असा प्रकाश आकाशातून माझ्या व माझ्याबरोबर चालणाऱ्या माणसांच्या सभोवती चकाकताना मी पाहिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 महाराज अग्रिप्पा, मी वाटेने जात असताना दुपारच्या सुमारास, सूर्यप्रकाशाहून अधिक तेजस्वी प्रकाश माझ्या आणि माझ्या सोबत्यांच्या भोवती आकाशातून तळपताना मी पाहिला. Viz kapitola |