प्रेषित 24:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा ह्या गोष्टी अशाच आहेत, असे म्हणून यहूद्यांनीही दुजोरा दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा या सर्व गोष्टी अशाच आहेत, असे म्हणून दुसऱ्या यहूद्यांनी ही दुजोरा दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 ह्या गोष्टी अशाच आहेत, असे म्हणून यहुदी लोकांनीही दुजोरा दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्याचे बोलणे संपताच सर्व यहूद्यांनी एकसुरात अनुमोदन दिले की सांगण्यात आलेली प्रत्येक गोष्ट सत्य आहे. Viz kapitola |