प्रेषित 24:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 किंवा मी न्यायसभेपुढे उभा राहिलो असता माझा कोणता अपराध ह्यांना दिसून आला ते ह्यांनी तरी सांगावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 किंवा मी न्यायसभेपूढे उभा राहीलो असता माझा कोणता अपराध ह्यांना दिसून आला ते ह्यांनी तरी सांगावे; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 किंवा मी न्यायसभेपुढे उभा राहिलो असता, माझा कोणता अपराध ह्यांना दिसून आला ते तरी ह्यांनी सांगावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 येथे प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या या लोकांना विचारा की त्यांच्या न्यायसभेपुढे मी उभा होतो तेव्हा त्यांना मजमध्ये कोणता अपराध आढळून आला, Viz kapitola |