प्रेषित 24:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आणि [मृत झालेल्या] नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी जी आशा ते धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आणि नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी जी आशा धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 आणि नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी जी आशा ते धरतात, तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 परमेश्वरामध्ये या लोकांची जी आशा आहे तीच माझीसुद्धा आहे, ती ही की नीतिमान व अनीतिमान या दोघांचेही पुनरुत्थान होईल. Viz kapitola |