प्रेषित 23:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 पौलाने म्हटले, “बंधुजनहो, हा प्रमुख याजक आहे हे मला ठाऊक नव्हते; कारण ‘तू आपल्या लोकांच्या अधिकार्याविरुद्ध वाईट बोलू नकोस’ असे शास्त्रात लिहिले आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पौलाने म्हटले, “बंधुजनहो, हा महायाजक आहे हे मला ठाऊक नव्हते; कारण तू आपल्या लोकांच्या अधिकाऱ्याविरुद्ध वाईट बोलू नको असे शास्त्रात लिहिले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 पौलाने म्हटले, “बंधुजनहो, हा उच्च याजक आहे, हे मला ठाऊक नव्हते. तू आपल्या लोकांच्या अधिकाऱ्याविरुद्ध वाईट बोलू नकोस, असे धर्मशास्त्रात लिहिले आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 पौलाने उत्तर केले, “बंधूंनो, तो महायाजक आहे, हे मला माहीत नव्हते; असे लिहिले आहे: ‘तुमच्या लोकांच्या पुढार्यांपैकी कोणाला कधीही वाईट बोलू नकोस.’ ” Viz kapitola |